बाप्तिस्मा अध्यादेश
सिद्धांत आणि करार २०:७३
ज्याला परमेश्वरा द्वारे बोलावले गेले आहे आणि ज्याला येशू ख्रिस्ताकडून बाप्तिस्मा देण्याचा अधिकार आहे, तो त्या व्यक्तीसोबत पाण्यात उतरेल ज्याने स्वतःला बाप्तिस्म्यासाठी सादर केले आहे, आणि त्याचे किंवा तिचे नाव घेऊन असे म्हणेल: (पूर्ण नाव),
येशु ख्रिस्ताने दिलेल्या अधिकाराने,
मी तुम्हाला बाप्तिस्मा देतो
पिता, पुत्र, आणि पवित्र आत्म्या, यांच्या नावाने
आमेन.